¡Sorpréndeme!

Srilanka Crisis |राष्ट्रपतींच्या खुर्चीचा कब्जा मिळवला, श्रीलंकन नागरिकांचं नेमकं म्हणणं काय? |Sakal

2022-07-14 190 Dailymotion

भारतानजीकच्या श्रीलंकेत आणीबाणी घोषित झाली आहे. तिथल्या राष्ट्रपतींच्या निवासस्थानावर सामान्यांनी कब्जा मिळवलाय. कोलंबोतून ग्राऊंड रिपोर्ट पाहा